पब संस्कृती (भाग-2)

February 4, 2009 3:10 PM0 commentsViews: 4

पब संस्कृती (भाग-2)मंगलोरमध्ये श्रीरामसेनेच्या कार्यकर्त्यांनी पबवर हल्ला करून तिथल्या महिलांना मारझोड केली. या पब संस्कृतीविषयी तरुणांना काय वाटतं. याचा आढावा घेतला युथ ट्युबने. तरुणांची मतं जाणून घेण्यासाठी सोबतचा व्हिडिओ पहा तसंच चिमण्यांसाठी प्रमोद मानेनं चालवलेली अनोखी मोहीम… स्पॅरो शेल्टर…

close