वाइल्ड लाइफ फिल्ममेकर- मयूर कामत (भाग-1)

February 4, 2009 3:13 PM0 commentsViews: 24

वाइल्ड लाइफ फिल्ममेकर- मयूर कामत (भाग-1)मयूरला लहानपणापासूनच निर्सगाची, जंगलाची ओढ होती. त्याला व्हेटरनरी डॉक्टर व्हायचं होतं. पण वडिलांची इच्छा होती म्हणून तो इंजिनीअर झाला. पण कॉलेजच्या जवळ जंगल असल्यामुळे मयूरला त्याच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करायला मिळाल्या. फोटाग्राफी करता करता तो फिल्ममेकिंगकडे वळला. रेग्युलर फिल्ममेकिंगपेक्षा त्याला वाइल्ड लाइफवर फिल्म करायच्या आहेत. मयूरचे फिल्म मेकिंगचे अनुभव पाहण्यासाठी समोरच्या व्हिडिओवर क्लिक करा.

close