तयारी दहावीची (भाग-1)

February 9, 2009 3:54 PM0 commentsViews: 18

तयारी दहावीची (भाग-1)तयारी दहावीची या आजच्या भागात सायन्स I या विषयाचं मार्गदर्शन करण्यात आलं. सायन्स या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मुंबईच्या राजा रामदेव पोद्दार शाळेचे प्राचार्य बी.बी.जाधव आले होते.त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलेलं मुद्देउत्तर मुद्देसूद लिहावीतभाषा शास्त्रीय असावी शास्त्रीय तत्व अधोरेखित करावंसूत्र पाठ कराआकृत्या सुबक काढाखाडाखोड टाळा नियम पाठ करा

close