तयारी दहावीची भाग 2

February 12, 2009 6:27 PM0 commentsViews: 3

तयारी दहावीची भाग 2

तयारी दहावीची या कार्यक्रमात आजचा विषय होता हिंदी. आज हिंदी या विषयावर बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहेत मुंबईच्या आय. ई.एस. दिगंबर पाटकर विद्यालयाच्या ऊर्मिला फणसेकर .त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलेलं मुद्देसुवाच्य अक्षरात उत्तरं लिहाशुद्धलेखनाकडे लक्ष द्यानिबंधाचा सराव कराप्रश्न नीट वाचा, प्रश्न समजून घ्यानेमकं उत्तर लिहा

close