सलाम महाराष्ट्र (भाग 3)

February 16, 2009 2:55 PM0 commentsViews: 3

सलाम महाराष्ट्र (भाग 3)सलाम महाराष्ट्रमध्ये आज आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी होते अभिनेते नंदू माधव. हरिशचंद्रची फॅक्टरी या चित्रपटात त्यांनी दादासाहेब फाळके यांची भूमिका साकराली आहे. पुढच्या महिन्यात हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी नंदू माधव यांनी वळू, सरकारनामा, बनगरवाडी या मराठी सिनेमात काम केलं आहे.तर शूल आणि दर्पण के पिछे या हिंदी चित्रपटातही त्यांनी भूमिका साकारली आहे. बंम्बई के कौअ शोभा यात्रा या शफाअत खान यांच्या नाटकात त्यांनी काम केलं आहे. तसंच सतीश आळेकर यांच्या दुसरा सामना आणि शाम मनोहर यांच्या सन्मान हाऊस या नाटकातही त्यांनी भूमिका केली आहे. आज चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्याशी चर्चा केली.

close