महाराष्ट्र फाऊंडेशनचा समाजकार्य पुरस्कार बाबा आढावांना जाहीर

December 10, 2008 1:30 PM0 commentsViews: 7

10 डिसेंबर, मुंबई महाराष्ट्र फाऊंडेशनचा यंदाचा साहित्यासाठीचा जीवनगौरव पुरस्कार डॉ. रावसाहेब कसबे यांना तर समाजकार्यासाठीचा पुरस्कार डॉ. बाबा आढाव यांना जाहीर झालाय. इतर ग्रंथ पुरस्कारांमध्ये आसाराम लोमटे, प्रज्ञा पवार, जयदेव डोळे, नीरा आडारकर, नीना मेनन आणि मकरंद साठे यांना जाहीर झालाय. समाजकार्य पुरस्कारांमध्ये डॉ.आनंद तेलतुंबडे, कुंजबिहारी, अर्जुन कोकाटे, व्यंकप्पा भोसले, सुरेश खैरनार आणि नर्मदा आंदोलनातले तरुण कार्यकर्ते सिमप्रीत सिंग यांना जाहीर झालाय.

close