तयारी दहावीची : भूगोल आणि अर्थशास्त्र (भाग- 2आणि3 )

February 17, 2009 1:10 PM0 commentsViews: 279

तयारी दहावीची : भूगोल आणि अर्थशास्त्र (भाग- 2आणि3 )तयारी दहावीची या कार्यक्रमात.काल आपण चर्चा केली इतिहास नागरिकशास्त्र या विषयाची आजचा आपला विषय आहे भूगोल आणि अर्थशास्त्र.भूगोल, अर्थशास्त्र या विषयावर बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहेत ठाण्याच्या बेडेकर विद्यालयाच्या निवृत्त शिक्षिका विजया कानडे मॅडम. तयारी दहावीची कार्यक्रमात मार्गदर्शन करताना विजया कानडे यांनी पुढील महत्त्वाचे मुद्दे मांडले भूगोलात एकूण 11 प्रकरणं आणि अर्थशास्त्र 7 प्रकरणं आहेत. परीक्षेत भूगोल विषयाला एकूण गुण 28 आणि अर्थशास्त्राला एकूण गुण 12 आहेत.प्रश्नपत्रिकेत एकूण प्रश्न 11 असतात. त्यात भूगोलावर 8 प्रश्न आणि अर्थशास्त्रावर 3 प्रश्न असतात.लेखनाचा सराव महत्त्वाचानकाशा वारंवार वाचावासोप्या भाषेत उत्तरं लिहावितस्वत:च्या भाषेत उत्तरं लिहावितशब्दमर्यादा पाळा आलेखाचे प्रश्न नीट वाचाभारताचा नकाशा रोज पाहणे आवश्यकपेपर सादरीकरणाला महत्त्व आवश्यक तिथे आकृत्या काढाव्याआलेख काढताना आडव्या 'क्ष'अक्षावर कालगणना तर 'य' अक्षावर प्रमाण दाखवतात

close