सलाम महाराष्ट्र (भाग- 4)

February 18, 2009 12:51 PM0 commentsViews: 4

सलाम महाराष्ट्र (भाग- 4)सलाम महाराष्ट्रमध्ये आपल्यासोबत होत्या गायिका सुजाता दाबके. जीवनगाणी,मंगलगाणी,दंगलगाणी अशा अनेक कार्यक्रमातून त्यांनी गाणी गायली आहेत. शास्त्रीय संगीतासोबत सुगम संगीताचा त्यांचा अभ्यास आहे. सलाम महाराष्ट्र या कार्यक्रमात गायिका सुजाता दाबके यांनी काही गाणी गाऊन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं.

close