तयारी दहावीची : भूमिती ( भाग 1)

February 19, 2009 11:51 AM0 commentsViews: 254

तयारी दहावीची : भूमिती ( भाग 1)तयारी दहावीची या कार्यक्रमात आजचा विषय होता भूमिती. भूमिती या विषयावर माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर होत्या मुंबईच्या गोरेगावच्या नंदादीप विद्यालयाच्या श्रद्धा प्रभुखानोलकर. श्रद्धा मॅडमनी तयारी दहावीची या कार्यक्रमात भूमिती याविषयासंबंधी उपयुक्त माहिती दिली. या कार्यक्रमात त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे सांगितले.भूमितीय आकृत्यांचा योग्य सराव करासूत्र पाठ करा, सूत्रांचा सराव करा आकृत्या नीट, सुबक काढाखाडाखोड टाळा समरूपता, भौमितिक रचना यांचा नीट अभ्यास करामहत्त्वमापन याला 13 गुण वर्तुळ कंसला सर्वात जास्त 16 मार्क आहेतरचनेच्या खुणा पुसू नका सिद्धतेत आकृती आवश्यक दररोज एक प्रमेय लिहा

close