सलाम महाराष्ट्र: (भाग-6)

February 19, 2009 12:34 PM0 commentsViews: 3

सलाम महाराष्ट्र: (भाग-6)

शिवजयंतीच्या निमित्तानं सलाम महाराष्ट्रमध्ये आपल्या सोबत होते इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत. शोध भवानी तलवारीचा, शिवसमाधीचा शोध-बोध ही त्यांची शिवाजी महाराजांवरची पुस्तकं विशेष गाजली आहेत. तसंच त्यांनी पन्हाळगड आणि विशालगडावर त्यांनी पुस्तकं लिहिलं आहे. इंद्रजीत सावंत यांनी शिवाजी महाराजांचं जीवन आणि व्यक्तिमत्व याबद्दल माहिती दिली.

close