गप्पा उमेश बागडे आणि किशोर शिंदे (भाग – 1 )

February 20, 2009 1:16 PM0 commentsViews: 2

सलाम महाराष्ट्रचे पाहुणे होते प्रा.उमेश बागडे आणि किशोर शिंदे. त्या दोघांनी महात्मा फुले यांच्या जीवन आणि कार्याबद्दलची माहिती सांगितली. किशोर शिंदे हे दलित युवक आंदोलनचे कार्यकर्ते आहेत. तर प्रा.उमेश बगाडे बागडे यांचा इतिहास हा अभ्यास विषय असून ते त्यांचा एम. फिलचा प्रबंध महात्मा फुल्यांवर लिहित आहेत. ते सत्यशोधक चळवळीचे ते कार्यकर्ते आहेत. उमेश बागडे आणि किशोर शिंदे यांनी माहात्मा फुलेंविषयी सांगितलेली माहिती ऐकण्यासाठी व्हिडिओ क्लिक करा.

close