सलाम महाराष्ट्र (भाग 3)

February 21, 2009 1:34 PM0 commentsViews: 3

सलाम महाराष्ट्र (भाग 3)आजच्या सलाम महाराष्ट्रचा स्पेशल गेस्ट होता, ज्याला सगळे लोक आज टेक गुरू म्हणून ओळखतात तो अंकीत वेंगुर्लेकर. अंकीत सांगतो अगदी लहानपणापासून त्याला इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची आवड होती. घरी कोणी नसले की तो आणि त्यांचा भाऊ घरातल्या वस्तूंवर प्रयोग करायचे. अंकीतने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण करून तो ताजमध्ये कामालाही होता. त्यानंतर तो जर्नालिझमकडे वळला. टेक शो करण्याआधी अंकीतने सीएनबीसीसाठी फूड शो, ट्रॅव्हल्स शो केले आहेत. या शोच्या दरम्यान तो सिंगापूर, थायलंड तसेच अनेक युरोपियन देशात फिरलाय. सलाम महाराष्ट्रमध्ये त्याने आपले अनुभव शेअर केले.

close