गप्पा अरुण नलावडे आणि गणेश मतकरींशी (भाग – 1)

February 22, 2009 4:38 AM0 commentsViews: 34

सलाम महाराष्ट्रचे पाहुणे होते अरुण नलावडे आणि गणेश मतकरी. स्लमडॉग सिनेमाला ऑस्करसाठी मिळालेली 10 आहेत. 23 फेब्रुवारीला ऑस्कर पुरस्कारांचं वितरणही होईल. त्यानिमित्तानं ' सलाम महाराष्ट्र 'मध्ये अरुण नलावडे आणि गणेश मतकरी आले होते. अरुण नलावडे यांनी श्वास या मराठी सिनेमाच्या ऑस्करवारीच्या आठवणी सांगितल्या. तर गणेश मतकरींनी ऑस्करसाठी निवडलेले सिनेमा, त्या सिनेमांची वैशिष्ट्य आणि स्लमडॉग मिलेनिअर सिनेमाविषयी बोलले. त्या दोघांनीही स्लमडॉग मिलेनिअरला ऑस्कर मिळावा, अशी इच्छा व्यक्त केली. अरुण नलावडे आणि गणेश मतकरींची ' सलाम महाराष्ट्र ' मधली गप्पाष्टकं ऐकण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा.

close