युथ ट्युब -भाग 1 – अनुराधा सेनगुप्ता

February 23, 2009 9:39 AM0 commentsViews: 6

युथ ट्युब भाग 1 – अनुराधा सेनगुप्ता अनुराधा सेनगुप्ता यांना अनेकजण अँकर, प्रोड्युसर आणि जर्नालिस्ट म्हणून ओळखतात. पण त्या सांगतात मी कॉन्टन्ट मेकर आहे. त्यांनी करिअरची सुरुवात प्रोड्युसर म्हणून केली. अमूल इंडिया शो, निकी टू नाइट शो त्यांनी केले. सीएनबीसीमध्ये आज त्या यशस्वी अँकर आहेत. अनुराधा सांगतात, तुम्हाला चांगलं अँकर व्हायचं असेल तर तुमच्याकडे चांगलं एडिटोरिअर स्किल असलं पाहिजे. तसंच तुम्हाला इंग्लिश व्यतिरिक्त इतर दोन-तीन भाषांचं चांगलं ज्ञान पाहिजे. अनुराधा सेनगुप्ता यांच्या अनुभवाविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा.

close