युथ ट्युब – भाग 3 कॉलेज कॅम्पस

February 23, 2009 9:30 AM0 commentsViews: 3

युथ ट्युब – भाग 3 कॉलेज कॅम्पसकॉलेज कॅम्पसमध्ये फॅशन डिझायनर होण्यासाठी काय काय करावं लागतं यांच्या टिप्स दिल्या रचना संसदमधल्या विद्यार्थ्यांनी. यावेळी त्यांनी खास युथ ट्युबसाठी फॅशन शोचं आयोजन केलं होतं. फॅशनच्या टिप्स आणि फॅशन शो पाहण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा.

close