डेटिंगचे फंडे आणि गिफ्टस (भाग 2 आणि 3)

February 14, 2009 8:10 AM0 commentsViews: 6

डेटिंगचे फंडे आणि गिफ्टस (भाग 2 आणि 3)

आपल्या फ्रेन्डला इम्प्रेस करण्यासाठी आजची मुलं कोणते नवीन फंडे वापरतात हे जाणून घेण्याचा युथ ट्युबने प्रयत्न केला. आम्ही प्रेमवीरांशी बोललो. तेव्हा आम्हाला असं समजलं की सद्या प्रेमींना प्रेम करायला जागाच नाही. त्याच्या समस्या काय आहेत तसंच यंग जनरेशनचे न्यू फंडे कोणतेआहेत हे पाहण्यासाठी समोरच्या व्हिडिओवर क्लिक करा.

close