युथ ट्युब – गे लव्ह स्टोरी – भाग 1

February 14, 2009 8:16 AM0 commentsViews: 163

युथ ट्युब – गे लव्ह स्टोरी – भाग 114 फेब्रुवारीचा युथ ट्युब स्पेशल होता. ह्या भागात आपण गे म्हणजेच समलिंगीमधल्या प्रेमाविषयी जाणून घेतलं. मनीष आणि सर्फराज ह्या दोघांची ओळखं कशी झाली. ते कुठे, कधी भेटायचे आणि त्यांच्या मैत्रीचे आणि प्रेमाचे किस्से… याविषयी जाणून घेण्यासाठी समोरच्या व्हिडिओवर क्लिक करा.

close