सलाम महाराष्ट्र – (भाग 3)

February 24, 2009 12:51 PM0 commentsViews: 2

सलाम महाराष्ट्र – (भाग 3)मराठी भाषा सप्ताहनिमित्त सलाम महाराष्ट्र कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत होते प्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार आणि प्रसिद्ध गायक आणि संगीतकार मिलिंद जोशी. या संगीतकारांची मुंबईच्या शिवाजी पार्कवरून खास मुलाखत घेतली गेली. सकाळी त्यांच्यासोबतच्या गाण्याची मैफल चांगलीच रंगली. त्याच्यासोबतच्या गप्पा आणि गाणी ऐकण्यासाठी समोरच्या व्हिडिओवर क्लिक करा.

close