सलाम महाराष्ट्र – (भाग4)

February 25, 2009 9:17 AM0 commentsViews: 3

सलाम महाराष्ट्र – (भाग4)27 फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन या निमित्ताने आयबीएन-लोकमतने विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे ध्यास मराठीचा. सलाम महाराष्ट्रमधील आपल्या या खास कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत होते स्पेशल गेस्ट भाषा-तज्ज्ञ अविनाश बिनीवाले आणि नाशिकहून होते संगीतकार संगीत गिते.या स्पेशल पाहुण्यांबरोबरच्या गप्पा पाहण्याठी समोरच्या व्हिडिओवर क्लिक करा.

close