देवगाणी (भाग – 1 )

February 28, 2009 3:34 PM0 commentsViews: 3

27 फेब्रुवारीच्या मराठी दिनाचं औचित्य साधून ' देवगाणी ' हा कार्यक्रम दाखवला गेला. देवगाणीचं वैशिष्ट्य म्हणजे यात श्रद्धेच्या गाणी आहेत. मंगेश पाडगावकर, ना.धो. महानोर , वसंत आबाजी डहाके, सतीश काळसेकर, दासू वैद्य, प्रज्ञा पवार, ज्ञानदा आणि मानसी केळकरनं देवगाणीत भक्ती कविता, भक्ती अभंग वाचले आहेत. ते पाहण्यासाठी खालील व्हिडिओवर क्लिक करा.

close