ध्यास मराठीचा (भाग – 3 )

February 28, 2009 3:35 PM0 commentsViews: 4

27 फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिन. हा दिवस मराठी दिन असतो. याच निमित्तानं गेले आठ दिवस आयबीएन लोकमतनं एक विशेष मोहीम सुरू केलीये. मोहिमेचं नाव आहे ध्यास मराठीचा. या मोहिमेत मांडलेले मराठी भाषेचे खास पैलू पाहण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा.

close