युथ ट्युब – (भाग 2) – यंग जनरेशनच्या नव्या भाषा

March 1, 2009 6:29 PM0 commentsViews: 3

युथ ट्युब – (भाग 2)यंग जनरेशनच्या नव्या भाषामराठी भाषानिमित्ताने युथ ट्युबने यंग जनरेशनच्या कम्युनिकेशनच्या नव्या भाषा कोणत्या हे पाहण्याचा सर्व्हे केला. यंगस्टारच्या नव्या भाषांचे फायदे आणि तोटे कोणते आहेत. तसंच त्या भाषेमधील धम्माल पाहायची असेल तर समोरच्या व्हिडिओवर क्लिक करा.

close