युथ ट्युब – (भाग 1) वॉच डिझायनर – हर्षद पाटणकर

March 1, 2009 6:29 PM0 commentsViews: 72

युथ ट्युब – (भाग 1)वॉच डिझायनर – हर्षद पाटणकर हर्षद पाटणकरचा प्रवास वॉचमन ते वॉच डिझायनर असा आहे. हर्षदने इंजिनीयरिंगचं शिक्षण पूर्ण केलं असलं तरी त्याला जरा हटके असं करिअर करायचं होतं. हर्षदची आई आर्टिस्ट आणि वडील इंजिनीयर असल्यामुळे लहानपणापासून त्याला डिझायनिंगची आवड होती. हर्षदने लाकडापासून स्वत:च्या घड्याळांसाठी डिझानिंग केलं. असं करता करता त्याला इतर ऑर्डरही मिळू लागल्या. हर्षदने लाकडापासून इतरही वस्तू बनवल्यात त्या कोणत्या ते पाहण्यासाठी समोरच्या व्हिडिओवर क्लिक करा.

close