तयारी दहावीची – हिंदी

March 2, 2009 2:07 PM0 commentsViews: 5

तयारी दहावीची – हिंदी तयारी दहावीची या आपल्या कार्यक्रमात आजचा विषय होता हिंदी. या विषयावर बोलण्यासाठी आपल्याबरोबर होत्या मुंबईतल्या दादरमधल्या आय ई एस दिगंबर पाटकर विद्यालयाच्या उर्मिला फणसेकरमॅडम.यावेळी बोलताना उर्मिला फणसेकरमॅडमनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले शुद्धलेखनाकडे लक्ष द्या.उत्तर मुद्देसूद आणि सुवाच्य अक्षरात लिहाप्रश्न नीट वाचा, प्रश्न समजून द्यानेमकं उत्तर लिहासंपूर्ण हिंदी विषयासाठी 80 गुण – वेळ 3 तासगद्य लघुत्तरी प्रश्न 12 गुणगद्य वस्तुनिष्ठ प्रश्न 10 गुण पद्य लघुत्तरी प्रश्न 18 गुण स्थूल वाचन 8 गुणव्याकरण 10 गुणनिबंधलेखन 8 गुणपत्रलेखन 5 गुणकथालेखन 5 गुणआकलन 4 गुणसंयुक्त हिंदी विषयासाठी गुण 40 वेळ – 2 तासगद्य विभाग 12 गुणपद्य विभाग 10 गुणव्याकरण विभाग 8 गुणरचना विभाग 10 गुण

close