तयारी दहावीची – मराठी

March 3, 2009 4:11 PM0 commentsViews: 193

तयारी दहावीची – मराठीतयारी दहावीची या कार्यक्रमात आजचा विषय होता इंग्रजी माध्यमासाठी मराठी. या विषयावर बोलण्यासाठी आपल्याबरोबर होत्या मुंबईतल्या दादरच्या मॉर्डन इंग्लिश स्कूलच्या रजनी म्हैसाळकर मॅडम . रजनी मॅडमनी दहावीच्या विद्यार्थ्यांना महत्त्वाचं मार्गदर्शन केलं. आपल्या कार्यक्रमात त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले ते पुढीलप्रमाणेउत्तर मुद्देसूद आणि सुवाच्य अक्षरात लिहाप्रश्न नीट वाचा, प्रश्न समजून द्यानेमकं उत्तर लिहाव्याकरणाकडे लक्ष द्यानिबंधाचा सराव करा, सारांश लेखनाचा सराव केलापेपर सोडवण्याचा स्वत:चा पॅटर्न ठरवाउत्तरांमध्ये फाफटपसारा टाळा दिलेल्या शब्दसंख्येत उत्तरं लिहायचा प्रयत्न कराविषय – मराठीएकूण गद्य पाठ 12एकूण कविता 12स्थूल वाचन 4 धडेपेपर पॅटर्नएकूण गुण 80दीर्घोत्तरी प्रश्न गद्य 12 गुणदीर्घोत्तरी प्रश्न पद्य 12 गुणवस्तुनिष्ठ प्रश्न गद्य 10 गुणवस्तुनिष्ठ प्रश्न पद्य 3 गुणसंदर्भासहित स्पष्टीकरण पद्य 3 गुणस्थूल वाचन 8 गुणनिबंध लेखन 10 गुणव्याकरण 10 गुणकथालेखन 4 गुणआकलन 4 गुणवृत्तांत लेखन 4 गुणजाहिरात 4 गुण

close