सलाम महाराष्ट्र

March 5, 2009 1:21 PM0 commentsViews: 3

सलाम महाराष्ट्र आजच्या सलाम महाराष्ट्रमध्ये आपण एका अशा व्यक्तीला भेटलो जे बातमी असो, एखादं छान दृश्य किंवा एखादी हटके गोष्ट आपल्या कॅमेरात अलगद कैद करतात. आम्ही भेट घेतली फोटो जर्नलिस्ट संजय हडकर यांची. आम्ही त्यांच्या कलेविषयी जाणून घेतलं आणि छानपैकी गप्पा मारल्या. संजय हडकरविषयी जाणून घ्यायचं असल्यास समोरच्या व्हिडिओवर क्लिक करा.

close