युथ ट्युब भाग 3

March 10, 2009 1:30 PM0 commentsViews: 25

युथ ट्युब भाग 3नेहा,अक्षरा, अपूर्वा आणि अदिती या पावरगर्लबरोबर आम्ही खेळलो ट्रूथ ऍन्ड डेअर हा गेम. या गेममध्ये नेहाला अदितीने बाइक चालवयला शिकवलं आणि अक्षराने अपूर्वाला क्रिकेट शिकवलं. नेहा आणि अपूर्वाला बाइक चालवणं आणि क्रिकेट किती समजलं हे थोड्याच दिवसात कळेल पण, ह्या दोघींनी वुमन डेच्या निमित्ताने काहीतरी वेगळं ट्राय केलं हे मात्र नक्की. तुम्ही या वुमन डेला स्पेशल असं काय केलं याबद्दल आम्हाला जरूर कळवा. त्या आधी पावरगर्लबरोबरचा डेअर गेम पाहण्यासाठी समोरच्या व्हिडिओवर क्लिक करा.

close