युथ ट्युब भाग 2

March 10, 2009 2:02 PM0 commentsViews: 5

युथ ट्युब भाग 2आयकॉन पीडियामध्ये दरवेळी आपण अशा व्यक्तीविषयी जाणून घेतो ज्याच्याविषयी आपल्याला थोडीफार माहिती असते. युथ ट्युबच्या या वुमन डे स्पेशलच्या भागात आपण जाणून घेतलं ऑ सॅन सू कीबद्दल. तसंच युथ ट्युबमध्ये आम्ही मासिक पाळीबद्दल मुलांना काय माहिती आहे याबाबत जाणून घेतलं. याशिवाय युथ ट्युब डाऊनलोडमध्ये खास स्त्रियांचे प्रश्न, त्यांच्या समस्या आणि शंका समाधान याबद्दल माहिती देणा-या www.notjustpink.comआणि www.unjobs.org वेबसाईटबद्दल माहिती घेतली. ऑ सॅन सू की आणि वुमन स्पेशल वेबसाइटबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी समोरच्या व्हिडिओवर क्लिक करा.

close