युथ ट्युब भाग 1- वुमन डे स्पेशल

March 10, 2009 4:05 PM0 commentsViews: 3

युथ ट्युब भाग 1- वुमन डे स्पेशल यावेळचा युथ ट्युब होता वुमन डे स्पेशल. या एपिसोडमध्ये आपण या अगोदरच्या वुमन अचिव्हर्सना पुन्हा भेटलो. मॉडेल मुग्धा गोडसे, जर्नालिस्ट मेघना ढोके, रेडिओ जॉकी मलिष्का, लेखिका मनिषा कोर्डे आणि डीजे मेघा कावळे या युथ आयकॉनच्या करिअरविषयी, त्याच्याबरोबरची धम्माल, मस्ती पाहण्यासाठी समोरच्या व्हिडिओवर क्लिक करा.

close