गप्पा प्रा. भोजराज पवार आणि प्रा. रामदास बरकलेंशी

March 11, 2009 12:25 PM0 commentsViews: 4

11 मार्चच्या सलाम महाराष्ट्रचे पाहुणे होते लोकसंस्कृतीचे अभ्यासक प्रा. भोजराज पवार आणि प्रा. रामदास बरकले सर. होळीचा उत्सव प्रांतानुरूप्कसा बदलत जातो, याविषयी ते दोघं बोलले. त्यांच्या गप्पा व्हिडिओवर ऐकता येतील.

close