सलाम महाराष्ट्र

March 14, 2009 3:23 PM0 commentsViews: 2

सलाम महाराष्ट्रशिवाजी पार्क, मुंबईतली अशी जागा आहे जिथे अगदी लहानमुलांपासून आजी-आजोबांपर्यंत सर्वांसाठी आपली एक खास जागा आहे. सलाम महाराष्ट्रमध्ये आम्ही इथल्या नाना-नानी पार्कमधल्या आजोबा-आजीबरोबर आणि बच्चे कंपनींशी गप्पा मारल्या. त्या गप्पा ऐकण्यासाठी समोरच्या व्हिडिओवर क्लिक करा.

close