युथ ट्युब भाग 2 – युथ ट्युब डाऊनलोड

March 16, 2009 6:22 PM0 commentsViews: 9

युथ ट्युब भाग 2 – युथ ट्युब डाऊनलोडतुम्हाला अभ्यास करून कंटाळा आला असेल तर थोडासा विरंगुळा म्हणून काही अशा वेबसाइट आहेत, ज्यामुळे तुमचा कंटाळा दूर जातोच शिवाय तुम्ही पुन्हा अभ्यास करायला फ्रेश होता. www.studantbean.com या वेबसाइटवर रिफ्रेश करणारे मस्त मस्त गेम्स आहेत.तसंच तुषार आणि नरेश या कम्प्युटर इंजिनीअरच्या शेवटच्या वर्षातल्या विद्यार्थ्यांनी स्टुडंट पब्लिकेशन नावाचं प्रश्नपत्रिकांचं हँडबुक तयार केलं आहे. हे हँडबुक विद्यार्थ्यांना परीक्षेत मदत करतात. कसं ते पाहण्यासाठी समोरच्या व्हिडिओवर क्लिक करा.

close