महागाईचा दर 8 टक्के

December 11, 2008 2:02 PM0 commentsViews: 3

मुंबई, 11 डिसेंबर29 नोव्हेंबरला संपलेल्या आठवड्यात महागाईचा दर 8 टक्के इतका झालाय. गेल्या आठवड्यात हा दर 8. 40 टक्के होता. गेले काही आठवडे महागाईचा दर सतत खाली येताना दिसतोय. वर्षाअखेरीपर्यंत महागाईचा दर सात टक्क्यांपर्यंत खाली येईल, असा विश्वास रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केलाय. उत्पादीत क्षेत्रांच्या विकासासाठी बँकांनी कर्जावरचे व्याजदर कमी करावेत, असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी स्पष्ट केलंय.

close