डॉ. एन.डी.पाटील यांच्यासोबत ग्रेट भेट

March 22, 2009 9:02 AM0 commentsViews: 47

महाराष्ट्रातल्या लोकचळवळींचे भीष्माचार्य एन. डी. पाटील यांची 21 मार्चच्या ग्रेट भेटमध्ये मुलाखत झाली. एन. डी. पाटलांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली शेका पक्षापासून. पण आज ते सर्वपक्षीय झाले आहेत. जिथे जिथे लोकांच्या चळवळी होतात तिथे तिथे वयाच्या 80 व्या वर्षीही एन.डी. धावून जातात. महाराष्ट्राच्या गेल्या 50 वर्षांच्या इतिहासाचे एन.डी. साक्षीदार आहेत. एनडीच्या रूपाने अस्तित्वात असलेल्या या इतिहासाला बोलतं करण्याचा प्रयत्न ग्रेट भेटमध्ये केला गेला. तो पाहण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा.

close