गाडीसाठी कर्ज

March 22, 2009 9:06 AM0 commentsViews: 5

नेहमीच्या गर्दी-गजबजाटातून आपण निवांत आपल्या स्वत:च्या गाडीतून प्रवास करावा असं प्रत्येकालाच वाटत असतं किंवा आपल्या व्यवसायामध्ये मदत होईल असं वाहन प्रत्येकालाच घ्यावंसं वाटतं. वाहन घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी गाडीसाठी कर्ज कसं काढायचं याची माहिती असायला हवी. ती माहिती 21 मार्चच्या श्रीमंत व्हा मधून मिळाली. त्यावर बॉमच्या सीईओ वैदेही सुखटणकर यांनी मार्गदर्शन केलं.

close