युथ ट्युबमध्ये श्रद्धा कडाकिया

March 22, 2009 9:08 AM0 commentsViews: 4

युथ ट्युबचा 21 मार्चचा एपिसोड खास होता. या एपिसोडमध्ये भेटली भारतातली फिमेल ऍटो मोबील फोटाग्राफर श्रद्धा कडाकिया. एनएम कॉलेजची सत्त्वं 2009 इव्हेंट आणि त्यातला पलाश म्युझिक बॅन्डचा परफॉर्मन्सही पहायला मिळाला तसंच त टूर मॅनेजर या आनोख्या करिअरची माहिती कळली. ते ऐकण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा.

close