गप्पा राहुल देशपांडे यांच्याशी

March 27, 2009 4:38 AM0 commentsViews: 5

'सलाम महाराष्ट्र'मध्ये प्रसिद्ध गायक राहुल देशपांडेशी गप्पा मारायला मिळाल्या. पंडित वसंतराव देशपांडे यांचे ते नातू.त्यांचाच गायकीचा वारसा आज राहुल पुढे चालवत आहे. सलाम महाराष्ट्रमध्ये त्यांनी निरनिराळी गाणी गाऊन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. त्यांची गाणी ऐकण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा.

close