मोलाचं पाणी

April 1, 2009 7:10 AM0 commentsViews: 15

पाण्याच्या वापराबद्दल दोन नवीन कायदे आले आहेत. ते दोन्ही कायदे खरंतर 2005 सालीच आले. पण त्याबद्दल फारशी कोणाला माहिती नाही. एक कायदा आहे तो शेतक-यांच्या पाणी वापराविषयीचा. तर दुसरा कायदा पाण्याच्या किमती ठरवण्याचा. याचे अधिकार आहेत महाराष्ट्रातल्या जलसंपत्तीचे नियमन करणा-या प्राधिकरणाकडे. या जलप्राधिकरणाच्या कायद्याची फारशी कोणाला माहिती नाही. पण पुढच्या दोन वर्षात घराघरांत त्याची माहिती होणार आहे. यात महत्त्वाचं म्हणजे उद्योगधंद्यांना सवलत तर मिळेलच आणि शेतकरी तसंच सर्वसामान्यांना भरमसाठ दरवाढही सुचवण्यात आली आहे. या कायद्याच्या फसवेपणाबद्दलचा ताळेबंद मांडणारा हा रिपोर्ताज -

close