डी.एस. कुलकर्णी यांच्यासोबत ग्रेट भेट

April 4, 2009 3:27 PM0 commentsViews: 184

महाराष्ट्राला जगाच्या पाठीवर नेणारे उद्योजक अशी डी.एस. कुलकर्णी यांची ख्याती आहे. डी.एस. कुलकर्णी हे डी.एस.के बिल्डर्स म्हणून ओळखले जातात. घराला घरपण देणारी माणसं हे डी.एस.केंचं घोषवाक्य आहे. पण ते बिल्डर या प्रतीमेच्या खूपच पुढे आहेत. त्यांनी अनेक उद्योगांमध्ये पाय पसरले आहेत आणि 1600 कोटी रूपयांचा टर्न ओव्हर त्यांच्या उद्योगाचा आहे. आता तर ते राजकारणातही उतरले आहेत. ग्रेटभेटमध्ये प्रयत्न केला त्यांच्या यशाचं गमक शोधण्याचा. ते पाहण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा.

close