युथ ट्युबमध्ये इलेक्शनचा फिव्हर

April 4, 2009 3:31 PM0 commentsViews: 1

युथ ट्युबमध्ये पहायला मिळाला इलेक्शन मॅनिया. जागतिक मंदीच्या काळात तरुणाईचा मतदानाकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्की आहे तरी कसा, त्यांची मतं आहेत हे ऐकायला मिळालं. तर व्होट फॉर ठाणे डॉट कॉम या नव्या वेबसाईटविषयी माहिती कळली. युथ ट्युबमधलं MH04 म्युझिक बॅन्डचं गाणं ही झकास होतं. वर्देंच्या बाईक कारखान्याची सफरही अफाट झाली. तिथलं बाईकमॉडिफिकेशनही जबरदस्त होतं. ते पाहण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा.

close