ग्रेट भेट रामदास आठवलेंसोबत

April 11, 2009 2:25 PM0 commentsViews: 175

राज्यातले सर्वात लोकप्रिय रिपब्लिकन नेते अशी रामदास आठवले यांची ओळख आहे. रामदास आठवलेंचं व्यक्तिमत्त्वही बहुढंगी, बहुरंगी आहे. एकेकाळचा हा पँथर जेव्हा लोकसभेत भाषणाकरता उभा राहतो तेव्हा अख्ख्या देशाचं लक्ष वेधून घेतो. ग्रेट भेटमध्ये प्रयत्न केला गेला तो रामदास आठवले यांच्यातला पँथर पुन्हा एकदा शोधण्याचा.

close