युथ ट्युबमध्ये अदिती भागवत

April 13, 2009 11:32 AM0 commentsViews: 6

या वेळच्या युथ ट्युबमध्ये तरुण वर्ग कितपत जबाबदार नागरिक आहे आणि त्यांची सामाजिक जाणिव किती आहे हे आपल्याला बघायला मिळालं. याबद्दल आपण विचारलं काही तरुणांना…टाटा टीच्या जागोरे कॅम्पेनने आयोजित केलं होतं एक रॉक कॉन्सर्ट तर युथलीड या ग्रुपने ठेवलं होतं एक youth festival ज्यात होते राजकारणाशी संबधित काही गेम्स…याशिवय आपण युथ ट्युबमध्ये भेटलो डान्सर अदिती भागवतला…हे सगळं पाहण्यासाठी व्हिडियोवर क्लिक करा.

close