बीओटीला शेतकर्‍यांचा विरोध

October 26, 2010 12:55 PM0 commentsViews: 2

26 ऑक्टोबर

नाशिक – त्र्यंबकेश्वर रस्ता बीओटी तत्वावर बांधण्यास स्थानिक शेतकर्‍यांनी विरोध केला आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी याला संमती दिली होती. पण तरीही रस्त्याच्या कामाची नोटीस प्रसिद्ध झाली.

त्यामुळे शेतकर्‍यांनी या नोटीसची होळी करून बीओटीसाठी विरोध केला आहे.

close