आवाजासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

October 26, 2010 4:46 PM0 commentsViews: 1

26 ऑक्टोबर

राज्यात होणार्‍या कुठल्याही सभेसाठी 100 डेसिबलपर्यंतच्या मर्यादेची परवानगी द्यावी यासाठी आता खुद्द मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला आहे.

तशी परवानगी मिळावी यासाठी मुख्यमंत्री केंद्र सरकारला विशेष विनंती करणार आहेत.

मुख्यमंत्री आणि राज्यातील खासदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात 50 डेसिबलपेक्षा जास्त आवाज झाल्याने आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

close