उद्धव ठाकरे यांच्यासोबत ग्रेट भेट

April 20, 2009 1:35 PM0 commentsViews: 60

महाराष्ट्रातली 2009 च्या मतदानाची पहिली फेरी संपली होती. शिवसेना नेते उद्धव ठाकरे निवडणुकीच्या पहिल्या फेरीचा प्रचार नुकताच संपवला. प्रचाराचा रोख काय असतो हे सांगताना मला खरा माणूस कळतो म्हणूनच मी राज्याभर फिरतो. तसंच शेतकर्‍याला सन्मान मिळाला पाहिजे असंही ते मुलाखतीत म्हणाले आहेत. पण राजला महत्व द्यायचं नाही आणि लोकसभा निवडणूकीत त्याला काय महत्व आहे असंही त्यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरेंची ग्रेट भेट ऐकण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा.

close