राम शेवाळकरांची अखेरची मुलाखत

May 14, 2009 6:15 PM0 commentsViews: 50

राम शेवाळकरांनी विपुल लेखन केलं आहे. आणि अमोघ वक्तृत्व असलेला वक्ता म्हणून ते महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. त्यांच्या व्यक्मिमत्त्वाला विदर्भाच्या मातीचा गंध आहे. ग्रेटभेट मधून प्रयत्न केला गेला या ऋषितुल्य माणसाच्या आयुष्याचं सार जाणून घेण्याचा…

close