ऍनिमेशन

May 23, 2009 2:19 PM0 commentsViews: 6

23 मे च्या टेक ऑफ विषय होता ऍनिमेशन. ऍनिमेशन आणि त्यातल्या संधींवर ग्रॅफिटी स्कूल ऑफ ऍनिमेशनचे डिरेक्टर तिलक शेट्टी बोलले. काही वर्षांपूर्वी कार्टुन फिल्म्सपर्यंत मर्यादीत असणार ऍनिमेशन क्षेत्र आता विस्तारत आहे. कॉम्प्युटर गेमिंग, जाहिरात, टी.व्ही., वैद्यकीय क्षेत्र, नकाशे अशा विविध क्षेत्रांमध्ये ऍनिमेशनची मागणी वाढत आहे. ऍनिमेशन म्हणजे चित्रांना कॉम्प्युटरवर चालतं बोलतं करणं. यात टुडी आणि थ्रीडी सॉफ्टवेअरचा उपयोग होतो. ऍनिमेशन कसं करतात, त्यात टुडी आणि थ्रीडी सॉफ्टवेअरचा वापर करून कसं खेळलं जातं, ऍनिमेशन शिकल्यावर त्यातल्या संधी काय आहेत यावर तिलक शेट्टी यांनी मार्गदर्शन केलं. ऍनिमेशनमध्ये खालीलप्रमाणे करिअर करता येतं – स्टोरीबोर्ड आर्टिस्टटेक्श्चर आर्टिस्टकॅरेक्टर डिझायनिंगलेआऊट आर्टिस्टमॉडेलिंग आर्टिस्टऍनिमेटरलायटिंग शेडिंग आर्टिस्टरिगिंग आर्टिस्टकॉम्पोझिटरव्ही.एफ.एक्स. आर्टिस्टऍनिमेटर होण्यासाठी पात्रता : ड्रॉईंग येणं आवश्यक आहे निरीक्षण आणि क्रिएटीव्हिटी पाहिजे डेड लाईन पाळण्यची क्षमता पाहिजे ग्राफिटी हेल्पलाईन नंबर9833841580 / 022-24440107 ऍनिमेशनसाठी महत्त्वाच्या वेबसाईट – www.graphiti.netwww.applauseent.tv www.arena-multimedia.com www.creatvt.in www.dimension-z.net www.mayaent.com

close