गडकरींचा केंद्र सरकारवर आरोप

November 9, 2010 4:11 PM0 commentsViews: 1

09 नोव्हेंबर

आदर्श घोटाळा प्रकरणामुळे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला या पाठोपाठ कॉमनवेल्थ घोटाळा प्रकरणी सुरेश कलमाडी यांना ही राजीनामा द्यावा लागला.

यावर विरोधी पक्ष आक्रमक झाले होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केंद्र सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहे. फक्त आदर्श प्रकरणी नाही तर कॉमनवेल्थ प्रकरणीही त्यांनी सरकारला धारेवर धरले.

close