लवकरच मंत्रिमंडळाची स्थापना करणार- मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

November 10, 2010 8:34 AM0 commentsViews: 4

10 नोव्हेंबर

महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद हा माझा फार मोठा सन्मान आहे. माझ्यावरच्या या विश्वासाबद्दल मी सोनिया गांधी, पंतप्रधान आणि काँग्रेसच्या आमदारांचा आभारी आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. आता लवकरच जबाबदारी स्वीकारून मंत्रीमंडळ स्थापन करणार असल्याचंही ते म्हणाले.

close