पृथ्वीराज चव्हाणांची निवड योग्य- शरद पवार

November 10, 2010 8:51 AM0 commentsViews: 89

10 नोव्हेंबर

केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पृथ्वीराज चव्हाणांच्या निवडीबाबत आनंद व्यक्त केला.

पृथ्वीराज चव्हाणांच्या महाराष्ट्रातल्या राजकारणात येण्याने प्रशासनात सुधारणा होतील अशी आशाही व्यक्त केली.

close